(3 / 5)वृषभ : जेव्हा शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल, तेव्हा त्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ काळ राहील. वृषभ ही शुक्राची स्वतःची राशी आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना या संक्रमणाचा विशेष लाभ मिळेल. तुमची संपत्ती अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे. या संक्रमणाचा वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. या संक्रमणामुळे ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांचा नफा वाढेल. तुम्ही एक मोठी डील फायनल कराल. ज्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारे फायदा होईल.