मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shreya Bugde: श्रेया बुगडेचा बोल्ड अंदाज, फोटो चर्चेत

Shreya Bugde: श्रेया बुगडेचा बोल्ड अंदाज, फोटो चर्चेत

Sep 28, 2022 07:37 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Shreya Bugde Hot Photo: श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले फोटो चर्चेत आहेत.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. श्रेया ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो सतत चर्चेत असतात. नुकताच श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. श्रेया ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो सतत चर्चेत असतात. नुकताच श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(HT)

श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.(HT)

या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला आहे. त्यावर गोल्डन रंगाची चप्पल घातली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला आहे. त्यावर गोल्डन रंगाची चप्पल घातली आहे.(HT)

या लूकमध्ये श्रेया अतिशय हॉट दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या लूकमध्ये श्रेया अतिशय हॉट दिसत आहे.(HT)

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज