मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  America Cyclone PHOTOS : अमेरिकेत चक्रीवादळाच्या तडाख्यामुळं सात लोकांचा मृत्यू; शेकडो घरं जमीनदोस्त

America Cyclone PHOTOS : अमेरिकेत चक्रीवादळाच्या तडाख्यामुळं सात लोकांचा मृत्यू; शेकडो घरं जमीनदोस्त

Apr 01, 2023 09:06 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • America Tornado : अमेरिकेत चक्रीवादळामुळं सात लोकांचा मृत्यू झाला असून त्यानंतर आता मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

America Cyclone : अमेरिकेतील लिटल रॉक, आर्कान्सा आणि शेजारच्या शहरांमध्ये मोठ्या चक्रीवादळामुळं कमीतकमी सात लोक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

America Cyclone : अमेरिकेतील लिटल रॉक, आर्कान्सा आणि शेजारच्या शहरांमध्ये मोठ्या चक्रीवादळामुळं कमीतकमी सात लोक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.(AP)

घरांवर झाडं पडल्यामुळं शेकडोंच्या संख्येनं लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अनेक घरांवरील पडलेली झाडं बाजूला काढण्यात येत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

घरांवर झाडं पडल्यामुळं शेकडोंच्या संख्येनं लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अनेक घरांवरील पडलेली झाडं बाजूला काढण्यात येत आहे.(AP)

चक्रिवादळामुळं अनेक झाडं घरावर पडल्यानं घरातील लोक मलब्याखाली दबलेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दुर्घटनास्थळांवर रुग्णवाहिका आणि आवश्यक सामग्री प्रशासनाकडून पोहचवण्यात येत आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

चक्रिवादळामुळं अनेक झाडं घरावर पडल्यानं घरातील लोक मलब्याखाली दबलेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दुर्घटनास्थळांवर रुग्णवाहिका आणि आवश्यक सामग्री प्रशासनाकडून पोहचवण्यात येत आहे.(AP)

चक्रिवादळ आलं तेव्हा दोन्ही शहरांमधील अनेक लोक झोपेत होते. त्यामुळंच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

चक्रिवादळ आलं तेव्हा दोन्ही शहरांमधील अनेक लोक झोपेत होते. त्यामुळंच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(AP)

अमेरिकेच्या दक्षिण भागातील आर्क या शहरात चक्रिवादळामुळं घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. घरं पडल्यामुळं आता नागरिकांना राहण्यासाठी दुसरीकडे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अमेरिकेच्या दक्षिण भागातील आर्क या शहरात चक्रिवादळामुळं घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. घरं पडल्यामुळं आता नागरिकांना राहण्यासाठी दुसरीकडे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.(AP)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज