मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Fashion: फॅशन इंडस्ट्रीमध्येही एआय दाखल, बघा पर्ल अकादमीचं ‘फर्स्ट कट’ कलेक्शन!

Fashion: फॅशन इंडस्ट्रीमध्येही एआय दाखल, बघा पर्ल अकादमीचं ‘फर्स्ट कट’ कलेक्शन!

Mar 28, 2024 10:53 AM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

  • Lakme Fashion Week 2024: नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे लॅक्मे फॅशन वीकमध्ये पर्ल अकादमीच्या विद्यार्थ्यांनी एआय प्रेरित कलेक्शन सादर केलं.

फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाने FDCI सोबत लक्ष्मे फॅशन वीकमध्ये पर्ल अकादमीच्या क्रिएटिव्ह विद्यार्थ्यांनी ‘फर्स्ट कट’ कलेक्शन सादर केलं. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

'फर्स्ट कट', हे पर्ल अकादमीच कलेक्शन सतत बदलणाऱ्या जगाला प्रतिबिंबित करणारे होते. हे कलेक्शन नावीन्य आणि जागरूकता यांचे मिश्रण होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

या वर्षीच्या शोची थीम, ‘एआय इज कॉन्टॅजियस’ अशी होती. फॅशन डिझायनर AI, टिकाऊपणा आणि फॅशनवर फोकस केलेलं दिसलं.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

AI तरुण पिढीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. वैयक्तिक रेकेडिमेशन ते तंत्रज्ञानापर्यंत, Gen Z ने AI ला स्वीकारले, ज्यामुळे हे फॅशनमध्ये फार महत्त्वाचे आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

पर्ल अकादमीच्या अध्यक्षा अदिती श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, “लॅक्मे फॅशन वीक x FDCI मधील आमचा सहभाग हे उदाहरण आहे की आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रिएटिव्हीच्या सीमांनाच नव्हे तर उद्योगातील अनमोल अनुभव मिळविण्यासाठी सक्षम बनवतो. आपल्या सतत बदलणाऱ्या जगाच्या विचारधारा प्रतिबिंबित करण्यासाठी फॅशनच्या उत्क्रांतीला एक माध्यम म्हणून दाखवून हा शो नवकल्पना आणि जागरूकता यांचे मिश्रण करतो.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

एफडीसीआयचे अध्यक्ष सुनील सेठी म्हणाले, “या समकालीन युगात, ही आजची विद्यार्थ्यांची पिढी आहे ज्यांच्याकडे उद्याच्या नवकल्पनांना प्रत्यक्षात  बनण्याची क्षमता आहे. आम्ही नवोदित डिझायनर्सना त्यांचे कलात्मक डिझाईन सर्वांसमोर मांडण्यासाठी प्रयत्न करते. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

तंत्रज्ञान आणि परंपरा, डेव्हलोपमेंट असा सगळ्याचा मेळ या कलेक्शनमध्ये दिसला.  
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

तंत्रज्ञान आणि परंपरा, डेव्हलोपमेंट असा सगळ्याचा मेळ या कलेक्शनमध्ये दिसला.  

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज