समुद्रकिनारी नम्रता मल्लाचा मिनी स्कर्टमध्ये हॉट डान्स, फोटो पाहून फुटेल घाम
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  समुद्रकिनारी नम्रता मल्लाचा मिनी स्कर्टमध्ये हॉट डान्स, फोटो पाहून फुटेल घाम

समुद्रकिनारी नम्रता मल्लाचा मिनी स्कर्टमध्ये हॉट डान्स, फोटो पाहून फुटेल घाम

समुद्रकिनारी नम्रता मल्लाचा मिनी स्कर्टमध्ये हॉट डान्स, फोटो पाहून फुटेल घाम

Jan 30, 2024 11:03 PM IST
  • twitter
  • twitter
Namrata Malla Hot Photoshoot :भोजपुरी इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्री नम्रता मल्ला आपल्या बोल्ड अदा व किलर डांस मूव्स शेअर करून फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढवत असते. नम्रताने नुकताच एक डान्स व्हि़डिओ शेअर केला आहे. त्यामध्ये समुद्रकिनारी ती हॉट डान्स स्टेप करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये  नम्रता मल्ला एका बीचवर  प्रिंटेड ब्रालेट आणि मिनी स्कर्टमध्ये किलर डान्स मूव्स करताना दिसत आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

नम्रता मल्ला आपली कर्वी फिगर व टोन्ड लेग फ्लॉन्ट करताना दिसत आहे.  
twitterfacebook
share
(2 / 5)

नम्रता मल्ला आपली कर्वी फिगर व टोन्ड लेग फ्लॉन्ट करताना दिसत आहे.  

नम्रता मल्लाचा हा व्हिडिओ पाहून फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढली आहे. 
twitterfacebook
share
(3 / 5)

नम्रता मल्लाचा हा व्हिडिओ पाहून फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढली आहे. 

हल्का मेकअप तसेच केस मोकळे सोडून नम्रताने आपला लुक पूर्ण केला आहे. 
twitterfacebook
share
(4 / 5)

हल्का मेकअप तसेच केस मोकळे सोडून नम्रताने आपला लुक पूर्ण केला आहे. 

 नम्रता मल्ला सोशल मीडियावर नियमित आपले डान्स व्हिडिओ व हॉट फोटोशूट शेअर करून नेटीझन्सना घामाघूम करत असते.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज