मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shinzo Abe Funeral: शिंजो आबेंच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ठरणार जगातील सर्वात महागडा; पाहा PHOTOS

Shinzo Abe Funeral: शिंजो आबेंच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ठरणार जगातील सर्वात महागडा; पाहा PHOTOS

Sep 26, 2022 03:54 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

Shinzo Abe Funeral : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी जगातील २१७ देशातील प्रमुख नेते हजेरी लावणार आहे.

Shinzo Abe Funeral : काही दिवसांपूर्वी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता जपान सरकार आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल १.६६ अब्ज येन खर्च करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

Shinzo Abe Funeral : काही दिवसांपूर्वी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता जपान सरकार आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल १.६६ अब्ज येन खर्च करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.(HT)

जर जपान सरकारनं आबेंच्या अंत्यसंस्कारासाठी इतका खर्च केला तर इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारावर आलेल्या खर्चापेक्षा ही रक्कम जास्त असेल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

जर जपान सरकारनं आबेंच्या अंत्यसंस्कारासाठी इतका खर्च केला तर इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारावर आलेल्या खर्चापेक्षा ही रक्कम जास्त असेल.(HT)

आबेंच्या अंत्यसंस्कारावेळी केवळ सुरक्षेवर ८०० दशलक्ष येन खर्च केले जातील, याशिवाय त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जगभरातून आलेल्या मान्यवरांच्या सोयीसुविधांसाठी ६०० दशलक्ष कोटी येनचा खर्च केला जाणार असल्याचं मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितलं.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

आबेंच्या अंत्यसंस्कारावेळी केवळ सुरक्षेवर ८०० दशलक्ष येन खर्च केले जातील, याशिवाय त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जगभरातून आलेल्या मान्यवरांच्या सोयीसुविधांसाठी ६०० दशलक्ष कोटी येनचा खर्च केला जाणार असल्याचं मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितलं.(HT)

आबेंच्या अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या विदेशातील राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधानांची संख्या जास्त असल्यानं त्यांच्या सुरक्षेवर मोठा खर्च केला जाणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

आबेंच्या अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या विदेशातील राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधानांची संख्या जास्त असल्यानं त्यांच्या सुरक्षेवर मोठा खर्च केला जाणार आहे.(HT)

या अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २१७ देशातील राष्ट्रप्रमुख येणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

या अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २१७ देशातील राष्ट्रप्रमुख येणार आहेत.(HT)

काही दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांचा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पडला. त्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनला गेल्या होत्या. एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काला आलेल्या विदेशी पाहुण्यांपेक्षा आबे यांच्या अंत्यसंस्काराला अधिक विदेशी पाहुणे पोहचणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

काही दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांचा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पडला. त्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनला गेल्या होत्या. एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काला आलेल्या विदेशी पाहुण्यांपेक्षा आबे यांच्या अंत्यसंस्काराला अधिक विदेशी पाहुणे पोहचणार आहे.(HT)

शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले व्यक्ती आहे. त्यांनी पंतप्रधानपदाच्या काळात आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांसोबत जपानचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले होते. परंतु दिवसांपूर्वी रॅलीला संबोधित करत असताना एका हल्लेखोरानं त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली होती.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले व्यक्ती आहे. त्यांनी पंतप्रधानपदाच्या काळात आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांसोबत जपानचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले होते. परंतु दिवसांपूर्वी रॅलीला संबोधित करत असताना एका हल्लेखोरानं त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली होती.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज