मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Chinese Ship : चीनचे महाकाय जहाज हिंदी महासागरात बुडालं, ३९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती

Chinese Ship : चीनचे महाकाय जहाज हिंदी महासागरात बुडालं, ३९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती

May 18, 2023 07:27 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Chinese Ship : हिंदी महासागरात चीनचे महाकाय जहाज बुडाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता भारतीय लष्कराची एक तुकडी बचावकार्यासाठी रवाना झाली आहे.

Chinese Ship : ३९ प्रवाशांना घेऊन जात असलेले चीनचे जहाज हिंदी महासागरात बुडाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता चीनसह भारत आणि मलेशियाच्या नौदलाने मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 4)

Chinese Ship : ३९ प्रवाशांना घेऊन जात असलेले चीनचे जहाज हिंदी महासागरात बुडाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता चीनसह भारत आणि मलेशियाच्या नौदलाने मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.(HT)

आतापर्यंत दोन प्रवाशांचे मृतदेह सापडले असून अन्य प्रवाशांचा तीन ते चार देशांच्या नौदलाकडून शोध घेतला जात आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 4)

आतापर्यंत दोन प्रवाशांचे मृतदेह सापडले असून अन्य प्रवाशांचा तीन ते चार देशांच्या नौदलाकडून शोध घेतला जात आहे. (AP)

भारतीय बनावटीच्या पी८१ या विमानाने बुडालेल्या विमानाचा शोध घेतला आहे. अतिशय खराब हवामान असूनही नौदलाच्या विमानाने दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष शोधून काढले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 4)

भारतीय बनावटीच्या पी८१ या विमानाने बुडालेल्या विमानाचा शोध घेतला आहे. अतिशय खराब हवामान असूनही नौदलाच्या विमानाने दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष शोधून काढले आहे.(HT)

हिंदी महासागरात झालेल्या या अपघातात आतापर्यंत दोन प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तीन देशांच्या नौदलाकडून अन्य ३७ प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 4)

हिंदी महासागरात झालेल्या या अपघातात आतापर्यंत दोन प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तीन देशांच्या नौदलाकडून अन्य ३७ प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज