Photos : ह्युंदाई आयोनिक ५ ईव्हीचा फर्स्ट लूक,स्टाईल,डिझाईन्स आहेत यूएसपी
- Hyundai Ioniq 5 भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर खरी स्पर्धा ही किया ईव्ही ६ आणि व्होल्वो एक्ससी ४० शी आहे.
- Hyundai Ioniq 5 भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर खरी स्पर्धा ही किया ईव्ही ६ आणि व्होल्वो एक्ससी ४० शी आहे.
(1 / 9)
ह्युंदाईने त्यांची बहृुप्रतिक्षित इलेक्ट्रिक गाडी आयोनिक ५ साठी बुकिंग उघडले असल्याचे जाहीर केले.(Hyundai)
(4 / 9)
ही ईव्ही आधीच अनेक पाश्चात्य देशांमध्ये विकली जात आहे. जिथे ती दोन बॅटरी पॅकसह ऑफर केली जाते.
(5 / 9)
एका बॅटरी पॅकची क्षमता 58 kWh आहे तर दुसऱ्याची क्षमता 72.6 kWh आहे. या ट्रिम्स आरडब्यल्यु आणि एडब्ल्यूडी दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर केल्या जातात.
(6 / 9)
लहान बॅटरी पॅक ३८५ किमीच्या श्रेणीचे तर मोठा बॅटरी सुमारे ४८० किमीची श्रेणी प्रदान करते, असा दावा कंपनीने केला आहे.
(8 / 9)
ह्युंदाई आयोनिक ५ मध्ये १२.३-इंचाचा टचस्क्रीन मुख्य डिस्प्ले, आणखी १२.३-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आणि वायरलेस फोन चार्जिंग देण्यात आले आहे.
इतर गॅलरीज