मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  VIRAL PHOTOS : जान्हवी कपूर काँग्रेस नेत्याच्या नातवाला करतेय डेट; व्हायरल व्हिडिओमुळं चर्चांना उधाण

VIRAL PHOTOS : जान्हवी कपूर काँग्रेस नेत्याच्या नातवाला करतेय डेट; व्हायरल व्हिडिओमुळं चर्चांना उधाण

Dec 31, 2022 12:56 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Janhvi Kapoor And Shikhar Paharia Love Story : प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Janhvi Kapoor And Shikhar Paharia Love Story : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट फोटोंमुळं आणि मादक अदांमुळं नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Janhvi Kapoor And Shikhar Paharia Love Story : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट फोटोंमुळं आणि मादक अदांमुळं नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.  (HT)

Janhvi Kapoor And Shikhar Paharia Relationship : गेल्या काही दिवसांपासून जान्हवी खासगी आयुष्यामुळंही चांगलीच चर्चेत आली आहे. जान्हवीचा पूर्वीचा बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत ब्रेकअप झाला होता. परंतु आता दोघं पुन्हा एका कार्यक्रमात एकत्र आल्यानं पॅचअपच्या चर्चांना उधाण आलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

Janhvi Kapoor And Shikhar Paharia Relationship : गेल्या काही दिवसांपासून जान्हवी खासगी आयुष्यामुळंही चांगलीच चर्चेत आली आहे. जान्हवीचा पूर्वीचा बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत ब्रेकअप झाला होता. परंतु आता दोघं पुन्हा एका कार्यक्रमात एकत्र आल्यानं पॅचअपच्या चर्चांना उधाण आलं आहे.(HT)

Janhvi Kapoor And Shikhar Paharia : शिखर पहारिया हा काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदेंची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पाहारिया यांचा तो मुलगा आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

Janhvi Kapoor And Shikhar Paharia : शिखर पहारिया हा काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदेंची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पाहारिया यांचा तो मुलगा आहे.(HT)

जान्हवी कपूर आणि शिखर पाहारिया यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळं आता ब्रेकअपनंतर दोन्ही कपल पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

जान्हवी कपूर आणि शिखर पाहारिया यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळं आता ब्रेकअपनंतर दोन्ही कपल पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.(Instagram)

दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या प्रसिद्ध शो मध्ये जान्हवीनं रिलेशनशिपबद्दलची पुष्टी केली होती. त्यानंतर मुंबईत जान्हवी अनेकदा शिखरसोबत दिसली होती.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या प्रसिद्ध शो मध्ये जान्हवीनं रिलेशनशिपबद्दलची पुष्टी केली होती. त्यानंतर मुंबईत जान्हवी अनेकदा शिखरसोबत दिसली होती.(Instagram)

जान्हवीनं बॉलिवूड करियरवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवल्यानंतर दोघांमधील नातं तुटलं होतं. परंतु आता पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

जान्हवीनं बॉलिवूड करियरवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवल्यानंतर दोघांमधील नातं तुटलं होतं. परंतु आता पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.(Instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज