मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kunal Kamara: कोणी वकील तर कोणी इंजिनिअर; नोकरी सोडून 'हे' बनले टॉप स्टँडअप कॉमेडियन

Kunal Kamara: कोणी वकील तर कोणी इंजिनिअर; नोकरी सोडून 'हे' बनले टॉप स्टँडअप कॉमेडियन

Jan 29, 2023 04:35 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Standup Comedian: स्टँडअप कॉमेडियन होण्यापूर्वी ते करत असलेल्या नोकशीविषयी जाणून घ्या..

सध्या स्टँडअप कॉमेडियन अतिशय लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का स्टँडअप कॉमेडियन होण्यासाठी काहींनी नोकरी सोडली आहे. चला जाणून घेऊया स्टँडअप कॉमेडियन होण्यापूर्वी ते कोणती नोकरी करत होते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

अनुभव सिंह हा एक वकील आहे. प्रॅक्टिस करत असताना त्याने स्टँडअप कॉमेडियन होण्याचा ठरवले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

कुणाल कामराने ११ वर्षे एका जाहिरात कंपनीसाठी काम केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

कुणाल कामराने ११ वर्षे एका जाहिरात कंपनीसाठी काम केले आहे.

जाकिर खान एकेकाळी आरजे म्हणून काम करत होता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

जाकिर खान एकेकाळी आरजे म्हणून काम करत होता.

अभिषेत उपमन्यूने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्याने रिसर्च अॅनालिस्ट म्हणून काम देखील केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

गौरव कपूर कॉमेडियन होण्यापूर्वी एका रिटेल कंपनीसाठी जॉब करत होता.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

गौरव कपूर कॉमेडियन होण्यापूर्वी एका रिटेल कंपनीसाठी जॉब करत होता.

मुनव्वर फारुकी एक रॅपर होता.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

मुनव्वर फारुकी एक रॅपर होता.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज