मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Deepti Lele: ‘फोन भूत’मध्ये कतरिनासोबत झळकलेल्या मराठमोळ्या दीप्तीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Deepti Lele: ‘फोन भूत’मध्ये कतरिनासोबत झळकलेल्या मराठमोळ्या दीप्तीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Nov 03, 2022 02:20 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

  • ४ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणाऱ्या 'फोन भूत' या सिनेमात दीप्ती दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'अबोली' ही सिरियल, 'पत्त्यांचा बंगला' सारखं व्यावसायिक नाटक, 'रविवार डायरीज' सारख्या प्रायोगिक नाटक अशा कलाकृतींमधून महत्त्वाच्या भूमिका साकारणारी चतुरस्त्र अभिनेत्री दीप्ती लेले आता बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

४ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणाऱ्या 'फोन भूत' या सिनेमात दीप्ती दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

पुण्यातील हुजूरपागा या शाळेतून शिकलेली दीप्ती लेले ही व्यावसायाने 'आर्किटेक्ट' आहे. दीप्तीच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही 'झी मराठी' वरील 'तुझं माझं जमेना' या सीरिअलपासून झाली.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

दीप्तीची ती पहिलीच सीरिअल. त्यानंतर दीप्ती दिसली 'स्टार प्रवाह' या चॅनेल वरील 'लगोरी मैत्री रिर्टन्स' मधून. त्यात दीप्तीने 'ऋतुजा' नावाची भूमिका साकारली होती. या दोन सिरियल्स नंतर दीप्तीने मागे वळून पहिलेच नाही.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

'आम्ही दोघे राजा राणी', 'सांग तू आहेस का?'(स्टार प्रवाह), 'ती फुलराणी' (सोनी मराठी ), 'माझीया माहेरा' (कलर्स मराठी),सारख्या सीरियल्स मधून दीप्ती घरांघरात पोहोचली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

'सायकल', 'भाई व्यक्ती की वल्ली', 'होम स्वीट होम', 'शिवाजी पार्क', 'मिस यू मिस्टर', 'पांघरुण' सारख्या अनेक सिनेमांमधून, 'चॅलेंज'सारख्या महत्त्वाच्या नाटकांमधून दीप्तीने महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. (Photo: @deeptileleofficial/IG)
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

'सायकल', 'भाई व्यक्ती की वल्ली', 'होम स्वीट होम', 'शिवाजी पार्क', 'मिस यू मिस्टर', 'पांघरुण' सारख्या अनेक सिनेमांमधून, 'चॅलेंज'सारख्या महत्त्वाच्या नाटकांमधून दीप्तीने महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. (Photo: @deeptileleofficial/IG)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज