मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Panchang Today 19 March 2023 : रवि प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकराच्या आशिर्वादाने काय सांगतं पंचांग?

Panchang Today 19 March 2023 : रवि प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकराच्या आशिर्वादाने काय सांगतं पंचांग?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 19, 2023 12:03 AM IST

Today Panchang : आज रवि प्रदोष आहे. आज भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा केली जाईल. भगवान शंकराला सृष्टीचा पालनकर्ता म्हटलं जातं. शिवाच्या आशिर्वादाने आजचं पंचांग कसं असेल ते पाहूया.

आजचं पंचांग
आजचं पंचांग

चैत्र कृष्ण पक्ष द्वादशी, अनला संवत्सर विक्रम संवत २०८०, शक संवत १९४४ (शुभकृत संवत्सर), फाल्गुन

ट्रेंडिंग न्यूज

द्वादशी तिथी सकाळी ०८.०७ नंतर, त्रयोदशी तिथी पहाटे ०४.५४ नंतर, चतुर्दशी. 

रात्री १०.०४ पर्यंत नक्षत्र धनिष्ठा त्यानंतर शतभिषा. रात्री ०८.०६ पर्यंत सिद्ध योग, त्यानंतर साध्यायोग. 

करण तैतिल सकाळी ०८.०६ पर्यंत, गर नंतर ०६.२९ पर्यंत, वणीज नंतर ०४.५३ पर्यंत, व्यष्टी नंतर.

राहु १९ मार्च रविवारी संध्याकाळी ०५.०४ ते ०६.३३ पर्यंत आहे. 

सकाळी ११.१७ पर्यंत, चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीवर भ्रमण करेल.

तारीख

कृष्ण पक्ष द्वादशी - १८ मार्च  सकाळी ११.१४ - १९ मार्च सकाळी ०८.०८

कृष्ण पक्ष त्रयोदशी - १९ मार्च सकाळी ०८.०८ - २० मार्च सकाळी ०४.५५ 

कृष्ण पक्ष चतुर्दशी - २० मार्च पहाटे ०४.५६ - २१ मार्च पहाटे ०१.४८ 

नक्षत्र

धनिष्ठा - १९ मार्च सकाळी १२.२९ - १९ मार्च रात्री १०.०४ 

शतभिषा - १९ मार्च रात्री १०.०३ - २० मार्च संध्याकाळी ०७.३९ 

करण

तैतिल - १८ मार्च रात्री  ०९.४३ -१९ मार्च सकाळी ०८.०५ 

गर - १९ मार्च सकाळी ०८.०६ - १९ मार्च संध्याकाळी ०६.३१ 

वणीज - १९ मार्च संध्याकाळी ०६.३१ - २० मार्च सकाळी ०४.५५ 

व्यष्टी - २० मार्च सकाळी  ०४.५५ - २० मार्च दुपारी ०३.२० 

योग

सिद्ध - १८ मार्च रात्री ११.५३ - १९ मार्च संध्याकाळी ०८.०५ 

साध्या - १९ मार्च रात्री ०८.०६ - २० मार्च संध्याकाळी ०४.२० 

वार

रविवार

सण आणि उपवास

प्रदोष व्रत

सूर्य आणि चंद्र वेळा

सूर्योदय - सकाळी ०६.३६

सूर्यास्त - संध्याकाळी ०६.३३

चंद्रोदय - १९ मार्च सकाळी ०४.५४ 

चंद्रास्त - मार्च १९ दुपारी ४:१४

अशुभ काळ

राहू - संध्याकाळी ०५.०४ - संध्याकाळी ०६.३३

यम गंड - दुपारी १२.३३ - दुपारी ०२.०४

कुलिक - दुपारी ०३.३५ - संध्याकाळी ०५.०३

दुर्मुहूर्त - संध्य़ाकाळी ०४..५६ -०५.४४  

वर्ज्यम् - सकाळी ०४.३३ -सकाळी ०५.५८ 

शुभ वेळ

अभिजीत मुहूर्त - दुपारी १२.१० - दुपारी १२.५९

अमृत ​​काल - दुपारी १२.४४ - दुपारी ०२.०८ 

ब्रह्म मुहूर्त - पहाटे ०५.०० - पहाटे ०५.४८ 

WhatsApp channel

विभाग