मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे काही लोकांना सहन होत नाही - एकनाथ शिंदे

Video : मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे काही लोकांना सहन होत नाही - एकनाथ शिंदे

May 31, 2023, 04:10 PMIST

Eknath Shinde speech in Akole : अहमदनगर येथील निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर खोचक शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी आपलं सरकार तिथं उभं असेल, कारण मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे काही लोकांना सहन होत नाही, असंही शिंदे यावेळी म्हणाले.