मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : समृद्धी महामार्गावरचे अपघात कसे रोखणार?; फडणवीसांनी सांगितलं!

Video : समृद्धी महामार्गावरचे अपघात कसे रोखणार?; फडणवीसांनी सांगितलं!

Mar 13, 2023, 07:47 PMIST

Devendra Fadnavis on Samruddhi Highway Accident : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून रोजच्या रोज तिथं छोटे-मोठे अपघात होत आहेत. विधानसभेत आज हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना समृद्धी महामार्गावर काही ठराविक ठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 'इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम'चा सुद्धा वापर या महामार्गावर करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.