मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Bobby Deol: बॉबी देओलला बघताच चाहत्यांनी घातला गराडा!

Bobby Deol: बॉबी देओलला बघताच चाहत्यांनी घातला गराडा!

Jan 06, 2023, 04:54 PMIST

  • प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल नुकताच मुंबई विमातळावर स्पॉट झाला. बॉलिवूड स्टार्सना अनेकदा विमानतळावर स्पॉट केले जातं. नुकताच बॉबी विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी बॉबी ब्लॅक हुडी आणि निळ्या जीन्समध्ये दिसला. बॉबी विमानतळावर पोहोचताच काही चाहत्यांनी त्याला घेरले. बॉबीनेही आवर्जून सगळ्यांना फोटो दिले. बॉबीचे त्याच्या चाहत्यांशी असलेले हे वागणे पाहून सोशल मीडिया यूजर्स कौतुक करत आहेत. बॉबीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.