मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Raveena Tandon: रवीना टंडनच्या मुलीला पाहिलेत का? पाहा व्हिडीओ

Raveena Tandon: रवीना टंडनच्या मुलीला पाहिलेत का? पाहा व्हिडीओ

May 31, 2023, 03:27 PMIST

  • Raveena Tandon: सध्या स्टार किड्स हे सतत चर्चेत असतात. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सध्या चर्चेत आहे. तिने नुकताच ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. रवीनाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत मुलीचे कौतुक केले. आता राशा गोव्याला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी चालली आहे.