मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Kangana Ranut: कंगना रणौतचा एअरपोर्ट लूक चर्चेत, पाहा व्हिडीओ

Kangana Ranut: कंगना रणौतचा एअरपोर्ट लूक चर्चेत, पाहा व्हिडीओ

Mar 29, 2023, 07:27 PMIST

Kangana Ranut Airport Look: बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे. पण सध्या कंगनाच्या एअरपोर्ट लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.