मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  VIDEO: राहुल गांधींच्या ईडी चौकशीने काँग्रेसमध्ये जिवंतपणा, देशभर विरोध प्रदर्शन

VIDEO: राहुल गांधींच्या ईडी चौकशीने काँग्रेसमध्ये जिवंतपणा, देशभर विरोध प्रदर्शन

Jun 14, 2022, 05:52 PMIST

राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात समन्स जारी करून ईडीने चौकशीसाठी बोलावले. राहुल गांधी यांची ईडीने दोन दिवस चौकशी केली. याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले. या वेळी काँग्रेसकडून जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आला. यावेळी अनेक नेत्यांनी पोलिसांनी ताब्यातही घेतले. हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश, राजस्थान, तमिलनाडू, मध्यप्रदेश, महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काँग्रेस मुख्यालयातून ईडी ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्यात आला.