मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Bhumi Pednekar: NMACCच्या ओपनिंगला भूमी पेडणेकरचा हटके अंदाज!

Bhumi Pednekar: NMACCच्या ओपनिंगला भूमी पेडणेकरचा हटके अंदाज!

Apr 03, 2023, 09:53 PMIST

  • Fashion: मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकतेच उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला देश-विदेशातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी भूमी पेंडणेकरने हटके अंदाजात ऍट्री घेतली. तिने मेटॅलिक लूक केला होता. या लूकमुळे ती सोशल मीडियावर ट्रोलही झाली.