मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Urvashi Rautel: शिमरी ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाने फ्लाँट केली कर्व्ही बॉडी

Urvashi Rautel: शिमरी ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाने फ्लाँट केली कर्व्ही बॉडी

Jan 16, 2024, 05:56 PMIST

Urvashi Rautel Bold And Hot Look: उर्वशी रौतेलाने नुकताच एक नवे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटने तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • Urvashi Rautel Bold And Hot Look: उर्वशी रौतेलाने नुकताच एक नवे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटने तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिने जिंकलेल्या किताबामुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिने जिंकलेल्या किताबामुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे.
उर्वशी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. 
(2 / 5)
उर्वशी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. 
या चर्चा उर्वशीने परिधान केलेल्या बॉडीकॉन ड्रेसमुळे सुरु झाल्या आहेत.
(3 / 5)
या चर्चा उर्वशीने परिधान केलेल्या बॉडीकॉन ड्रेसमुळे सुरु झाल्या आहेत.
नव्या फोटोशूटमध्ये उर्वशीने गुलाबी रंगाचा शिमरी शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
(4 / 5)
नव्या फोटोशूटमध्ये उर्वशीने गुलाबी रंगाचा शिमरी शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
या ड्रेसमध्ये ती कर्व्ही बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे.
(5 / 5)
या ड्रेसमध्ये ती कर्व्ही बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे.

    शेअर करा