मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ola Layoff : मंदीच्या सावटामुळं ओलामध्ये कर्मचारी कपात; तब्बल इतक्या लोकांना नोकरीवरून काढलं!

Ola Layoff : मंदीच्या सावटामुळं ओलामध्ये कर्मचारी कपात; तब्बल इतक्या लोकांना नोकरीवरून काढलं!

Jan 14, 2023, 12:37 PMIST

Ola Layoff News : इंग्लंडसह अमेरिकेत मंदीचं सावट आलेलं असताना आता ओला कंपनीनं मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Ola Layoff News : इंग्लंडसह अमेरिकेत मंदीचं सावट आलेलं असताना आता ओला कंपनीनं मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Ola Layoff News : गुगल, अॅमेझॉन, उबेर, फ्लिपकॉर्टसह अनेक दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्यानंतर आता ओला कंपनीनंही कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे.
(1 / 5)
Ola Layoff News : गुगल, अॅमेझॉन, उबेर, फ्लिपकॉर्टसह अनेक दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्यानंतर आता ओला कंपनीनंही कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे.(Ola)
Ola Layoff : ओला कंपनीनं प्रॉडक्ट टीममधून सुमारे २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदीचं सावट असतानाच कंपनीनं मोठं पाऊल उचचलं आहे.
(2 / 5)
Ola Layoff : ओला कंपनीनं प्रॉडक्ट टीममधून सुमारे २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदीचं सावट असतानाच कंपनीनं मोठं पाऊल उचचलं आहे.(Twitter)
सध्याची कर्मचारी कपात ही रीस्ट्रक्चरिंग स्वरुपाची असल्याचं ओला कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय भविष्यात या कर्मचाऱ्यांसाठी दारं खुली असणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.
(3 / 5)
सध्याची कर्मचारी कपात ही रीस्ट्रक्चरिंग स्वरुपाची असल्याचं ओला कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय भविष्यात या कर्मचाऱ्यांसाठी दारं खुली असणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.(Facebook)
ओला कॅब, ओला इलेक्ट्रिक आणि ओला फायनान्शियल सर्व्हिसेस विभागातील तब्बल २०० कर्मचाऱ्यांना ओलानं नोकरीवरून काढलं आहे.
(4 / 5)
ओला कॅब, ओला इलेक्ट्रिक आणि ओला फायनान्शियल सर्व्हिसेस विभागातील तब्बल २०० कर्मचाऱ्यांना ओलानं नोकरीवरून काढलं आहे.(Ola)
यापूर्वी अॅमेझॉन कंपनीनं तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ओला कंपनीनं कर्मचारी कपातीची घोषणा केल्यामुळं अनेकांना धक्का बसला आहे.
(5 / 5)
यापूर्वी अॅमेझॉन कंपनीनं तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ओला कंपनीनं कर्मचारी कपातीची घोषणा केल्यामुळं अनेकांना धक्का बसला आहे.(Twitter)

    शेअर करा