मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Face Massage: चेहऱ्यावर मसाज करण्याचे फायदे माहित आहेत? जाणून घ्या

Face Massage: चेहऱ्यावर मसाज करण्याचे फायदे माहित आहेत? जाणून घ्या

Jun 03, 2023, 07:30 PMIST

Face Massage for Glowing Skin: स्किन केअरमध्ये मसाज खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया या मसाजमुळे त्वचेला कोणते फायदे होतात.

Face Massage for Glowing Skin: स्किन केअरमध्ये मसाज खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया या मसाजमुळे त्वचेला कोणते फायदे होतात.
चेहऱ्यावर क्रीम, लोशन असे ब्युटी प्रोडक्ट लावताना त्यांना मसाज करण्यासाठी थोडा वेळ काढणे खूप गरजेचे आहे. लोक गडबडीत याकडे लक्ष देत नाहीत. आणि तुम्ही मसाज कसा करत आहात हे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहऱ्याचा मसाज खूप महत्त्वाचा आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा मसाज का महत्त्वाचा आहे ते पाहा. 
(1 / 6)
चेहऱ्यावर क्रीम, लोशन असे ब्युटी प्रोडक्ट लावताना त्यांना मसाज करण्यासाठी थोडा वेळ काढणे खूप गरजेचे आहे. लोक गडबडीत याकडे लक्ष देत नाहीत. आणि तुम्ही मसाज कसा करत आहात हे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहऱ्याचा मसाज खूप महत्त्वाचा आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा मसाज का महत्त्वाचा आहे ते पाहा. (Freepik)
त्वचेचा रंग राखण्यासाठी मसाज खूप फायदेशीर आहे. या मसाजमुळे त्वचेला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
(2 / 6)
त्वचेचा रंग राखण्यासाठी मसाज खूप फायदेशीर आहे. या मसाजमुळे त्वचेला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.(Freepik)
एजिंग साइन दूर करण्यासाठी - योग्य काळजी घेऊन चेहऱ्याचा मसाज केल्याने चेहऱ्याचे स्नायू घट्ट होण्यास मदत होते. दिवसभराच्या कामाच्या दडपणामुळे अनेकदा चेहऱ्यावर विचारांची छाप पडते. अनेक वेळा एजिंग साइन चेहऱ्यावर दिसू लागतात. त्यामुळे सुरकुत्या किंवा फाइन लाइन्स या समस्येपासून मुक्त होण्यासाठी त्वचेची नियमित मालिश करा.
(3 / 6)
एजिंग साइन दूर करण्यासाठी - योग्य काळजी घेऊन चेहऱ्याचा मसाज केल्याने चेहऱ्याचे स्नायू घट्ट होण्यास मदत होते. दिवसभराच्या कामाच्या दडपणामुळे अनेकदा चेहऱ्यावर विचारांची छाप पडते. अनेक वेळा एजिंग साइन चेहऱ्यावर दिसू लागतात. त्यामुळे सुरकुत्या किंवा फाइन लाइन्स या समस्येपासून मुक्त होण्यासाठी त्वचेची नियमित मालिश करा.
त्वचा कोमल ठेवण्यासाठी - चेहऱ्याच्या मसाजमुळे तुमची त्वचा मुलायम राहते. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते. त्वचा घट्ट आणि चमकदार ठेवण्यासाठी चेहऱ्याचा मसाज आवश्यक आहे.
(4 / 6)
त्वचा कोमल ठेवण्यासाठी - चेहऱ्याच्या मसाजमुळे तुमची त्वचा मुलायम राहते. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते. त्वचा घट्ट आणि चमकदार ठेवण्यासाठी चेहऱ्याचा मसाज आवश्यक आहे.(Freepik)
टोनिंग, ब्युटी प्रोडक्ट शोषण्यास मदत - तुम्ही चेहऱ्यावर जी क्रीम किंवा ब्युटी प्रोडस्ट लावत आहात, जर तुम्ही ते मसाज केले तर ते त्वचेद्वारे सहज शोषले जाऊ शकते. परिणामी, कॉस्मेटिक उत्पादनाची गुणवत्ता तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचेल. त्वचेची मालिश केल्याने कोलेजन तयार होते. ते त्वचेवर वयाची छाप सोडत नाही. त्वचेची मालिश चेहऱ्याच्या स्नायूंना टोनिंग करून कार्य करते.
(5 / 6)
टोनिंग, ब्युटी प्रोडक्ट शोषण्यास मदत - तुम्ही चेहऱ्यावर जी क्रीम किंवा ब्युटी प्रोडस्ट लावत आहात, जर तुम्ही ते मसाज केले तर ते त्वचेद्वारे सहज शोषले जाऊ शकते. परिणामी, कॉस्मेटिक उत्पादनाची गुणवत्ता तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचेल. त्वचेची मालिश केल्याने कोलेजन तयार होते. ते त्वचेवर वयाची छाप सोडत नाही. त्वचेची मालिश चेहऱ्याच्या स्नायूंना टोनिंग करून कार्य करते.(Freepik)
ब्लड सर्कुलेशन आणि स्ट्रेस रिलीझ - दिवसभराच्या थकव्यानंतर त्वचेची मालिश करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तणाव कमी होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच योग्य मसाज केल्याने त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. परिणामी, पेशींना योग्य पोषण आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. (ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(6 / 6)
ब्लड सर्कुलेशन आणि स्ट्रेस रिलीझ - दिवसभराच्या थकव्यानंतर त्वचेची मालिश करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तणाव कमी होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच योग्य मसाज केल्याने त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. परिणामी, पेशींना योग्य पोषण आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. (ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)(Freepik)

    शेअर करा