मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  बॉडीकॉन ड्रेसमध्ये हुमा कुरेशीने पार केली हद्द, बोल्ड फोटो होतायत व्हायरल

बॉडीकॉन ड्रेसमध्ये हुमा कुरेशीने पार केली हद्द, बोल्ड फोटो होतायत व्हायरल

Aug 23, 2022, 05:32 PMIST

Huma Qureshi bold photohoot: एका फॅशन मॅगझीनसाठी केलेलं हे फोटोशूट चर्चेचा विषय बनलंय. हुमाने यात पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

  • Huma Qureshi bold photohoot: एका फॅशन मॅगझीनसाठी केलेलं हे फोटोशूट चर्चेचा विषय बनलंय. हुमाने यात पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
बॉलीवूडच्या बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हुमा कुरेशी. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. हटके भूमिका साकारत हुमाने आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं.
(1 / 6)

हुमा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या बोल्ड फोटोंना देखील चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.
(2 / 6)

हुमा आपल्या बॉडी लँग्वेजने सगळ्यांची मनं मोहून टाकते. तिच्या बोल्ड स्टेटमेंटमुळे ती कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. नुकतंच हुमाचं एक नवं फोटोशूट नेटकऱ्यांमध्ये व्हायरल झालं आहे.
(3 / 6)

एका फॅशन मॅगझीनसाठी केलेलं हे फोटोशूट चर्चेचा विषय बनलंय. हुमाने यात पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
(4 / 6)

तिच्या हटके पोजची देखील नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. या फोटोशूटमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.
(5 / 6)

तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हुमा लवकरच 'महाराणी २' वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
(6 / 6)

    शेअर करा