मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hair Loss Prevention Foods : केसगळतीनं त्रस्त आहात; त्यासाठी आहारात खा हे पदार्थ

Hair Loss Prevention Foods : केसगळतीनं त्रस्त आहात; त्यासाठी आहारात खा हे पदार्थ

Jun 27, 2022, 02:26 PMIST

Hair Loss Prevention Foods : पावसाळा सुरू झाला की व्यक्तीला अनेक प्रकारचे हंगामी आणि संसर्गजन्य आजारांची लागण व्हायला सुरुवात होते. केसगळतीची समस्या ही देखील त्यातलीच एक समस्या आहे. त्यामुळं केसांची काळजी घेण्यासाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी काय करायला हवं, पाहा PHOTOS

  • Hair Loss Prevention Foods : पावसाळा सुरू झाला की व्यक्तीला अनेक प्रकारचे हंगामी आणि संसर्गजन्य आजारांची लागण व्हायला सुरुवात होते. केसगळतीची समस्या ही देखील त्यातलीच एक समस्या आहे. त्यामुळं केसांची काळजी घेण्यासाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी काय करायला हवं, पाहा PHOTOS
सध्या अनेक लोकांना केसांमध्ये कोंडा होणं किंवा केसगळतीची समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी अनेकजण महागडे औषधं वापरतात, परंतु त्यांना या समस्येपासून मुक्तता मिळत नाही.
(1 / 5)
सध्या अनेक लोकांना केसांमध्ये कोंडा होणं किंवा केसगळतीची समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी अनेकजण महागडे औषधं वापरतात, परंतु त्यांना या समस्येपासून मुक्तता मिळत नाही.(HT)
तुम्हाला जर केसगळतीची समस्या असेल तर त्यासाठी नट्सचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. कारण यात असलेल्या पोषकतत्वांमुळं केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत होते.
(2 / 5)
तुम्हाला जर केसगळतीची समस्या असेल तर त्यासाठी नट्सचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. कारण यात असलेल्या पोषकतत्वांमुळं केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत होते.(HT)
सेल्मन माशामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं या प्रकारच्या माशाचं सेवन केलं तर केसगळतीची समस्या थांबू शकते.
(3 / 5)
सेल्मन माशामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं या प्रकारच्या माशाचं सेवन केलं तर केसगळतीची समस्या थांबू शकते.(HT)
मसूरमध्ये फायबर, बी जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन सी, जस्त, इतर खनिजे आणि प्रथिने असतात. हे सर्व पोषकतत्व केसांच्या वाढीसाठी तसेच खराब झालेले केस सुधारण्यास मदत करतात.
(4 / 5)
मसूरमध्ये फायबर, बी जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन सी, जस्त, इतर खनिजे आणि प्रथिने असतात. हे सर्व पोषकतत्व केसांच्या वाढीसाठी तसेच खराब झालेले केस सुधारण्यास मदत करतात.(HT)
अंड्यांमध्ये बायोटिन आणि इतर बी जीवनसत्त्वे असतात, जी केस, त्वचा आणि नखांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असतात. केसांच्या वाढीसाठी मुख्य प्रथिने अंड्यांमध्ये आढळतात. त्यामुळं ज्या लोकांना केसगळतीची समस्या आहे त्या लोकांनी नियमतपणे अंड्यांचं सेवन करायला हवं.
(5 / 5)
अंड्यांमध्ये बायोटिन आणि इतर बी जीवनसत्त्वे असतात, जी केस, त्वचा आणि नखांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असतात. केसांच्या वाढीसाठी मुख्य प्रथिने अंड्यांमध्ये आढळतात. त्यामुळं ज्या लोकांना केसगळतीची समस्या आहे त्या लोकांनी नियमतपणे अंड्यांचं सेवन करायला हवं.(HT)

    शेअर करा