मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Tapi river Tiranga Rally: तापी रंगली तिरंग्यात! ७५ बोटींसह निघाली रॅली

Tapi river Tiranga Rally: तापी रंगली तिरंग्यात! ७५ बोटींसह निघाली रॅली

Aug 11, 2022, 07:29 PMIST

  • TapiriverTirangaRally: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधून गुजरातमधील सूरत जिल्ह्यात मगदल्लाजवळ तापी नदीत भाजप कार्यकर्त्यांनी ७५ बोटीसह तिरंगा रॅली काढली. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचे प्रतीक म्हणून ७५ बोटी या रॅलीत होत्या. या रॅलीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं असून रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.