मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nobel Prize 2022 : फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नोक्स यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर

Nobel Prize 2022 : फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नोक्स यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर

Oct 06, 2022, 05:53 PM IST

    • जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize 2022) जाहीर झाला आहे. यावर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नोक्स (French  author  annie ernaux) यांना जाहीर झाला आहे. 
फ्रेंच लेखिकाअ‍ॅनी अर्नोक्स

जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार(NobelPrize 2022) जाहीर झाला आहे.यावर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कारफ्रेंच लेखिकाअ‍ॅनी अर्नोक्स (French author annie ernaux) यांना जाहीर झाला आहे.

    • जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize 2022) जाहीर झाला आहे. यावर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नोक्स (French  author  annie ernaux) यांना जाहीर झाला आहे. 

Nobel prize 2022 inliterature : जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize 2022) जाहीर झाला आहे. यावर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नोक्स (French author annie ernaux) यांना जाहीर झाला आहे.अ‍ॅनी अर्नोक्स यांचा जन्म सन १९४० मध्ये झाला होता आणि त्यांचे बालपण नॉरमँडीमधील छोटे शहर यवेटोटमध्ये गेले.

ट्रेंडिंग न्यूज

Haryana News : हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात! ३ अपक्ष आमदार काँग्रेसच्या गोटात, सरकारला धोका किती?

पतीला म्हटलं गुडबाय अन् नंतर महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गोळी, काय होतं कारण?

Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

israel hamas war : इस्रायलनं राफामध्ये हल्ल्याची तयारी करताच हमासनं टेकले गुडघे! म्हणाले, युद्धबंदीसाठी तयार

अ‍ॅनी अर्नोक्स चे म्हणणे आहे की, लेखन एक राजकीय कार्य आहे,जे सामाजिक असमानतेबाबत आपले डोळे उघडते.

मागील वर्षी साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार तंजानियामध्ये जन्मलेले ब्रिटिश उपन्यासकार अब्दुल रज्जाक गुरनाह यांना दिला होता. ते १९८६ चे पुरस्कार विजेते सोयिंका यांच्यानंतर पुरस्कार जिंकणारे दूसरे कृष्णवर्णीय आफ्रिकी लेखक होते आणि १९९३ मधील पुरस्कार विजेते टोनी मॉरिसन यांच्यानंतर चौथे अश्वेत लेखक होते.

अ‍ॅनी अर्नोक्स यांनी फ्रेंच, इंग्रजी भाषेत कांदबरी, लेख, नाटके आणि चित्रपटांसाठी लेखन केले आहे.