मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jio Data Plans : जिओचा नवा विक्रम! एका महिन्यात तब्बल १० अब्ज जीबी डेटाचा झाला वापर

Jio Data Plans : जिओचा नवा विक्रम! एका महिन्यात तब्बल १० अब्ज जीबी डेटाचा झाला वापर

Apr 23, 2023, 11:20 PM IST

  • Jio Data Plans : जिओच्या अहवालानुसार जिओ युजर्सनी एका महिन्यात  १०  एक्झाबाइट्स म्हणजेच १० अब्ज जीबी डेटा वापरला आहे. 

Jio Data Plans

Jio Data Plans : जिओच्या अहवालानुसार जिओ युजर्सनी एका महिन्यात १०एक्झाबाइट्स म्हणजेच१०अब्जजीबीडेटा वापरला आहे.

  • Jio Data Plans : जिओच्या अहवालानुसार जिओ युजर्सनी एका महिन्यात  १०  एक्झाबाइट्स म्हणजेच १० अब्ज जीबी डेटा वापरला आहे. 

Jio Internet Data  : भारतातील अनेक शहरात जिओने ५ जी इंटरनेट सेवा सुरु केली असून इंटरनेट वापराच्या बाबतीत भारत जगातील विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. लोक इंटरनेटचा प्रचंड वापर करत असून जिओ कंपनीने खुलासा केला होता की, गेल्या तिमाहीत त्यांच्या नेटवर्कवरील डेटा वापराचा आकडा ३०.३ एक्झाबाइट्स होता.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

Vande Bharat Metro : वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लुक आला समोर, लवकरच होणार लाँच; पाहा VIDEO

IRCON Recruitment 2024: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; पगार १ लाख ४० हजार!

Dhruv Rathee: दाऊद इब्राहिमच्या बंगल्यात राहतो ध्रुव राठी आणि त्याची पाकिस्तानी पत्नी? यूट्यूबरने केला खुलासा

भारतात इंटरनेटचा किती प्रचंड वापर केला जात आहे, याचा अंदाज जिओच्या आकडेवारीने लावला जाऊ शकतो. जिओच्या अहवालानुसार जिओ युजर्सनी एका महिन्यात १०  एक्झाबाइट्स म्हणजेच १० अब्ज जीबी डेटा वापरला आहे.  

विशेष म्हणजे ही आकडेवारी केवळ जिओ वापरकर्त्यांची आहे. अन्य मोठ्या डेटा पुरवठादार कंपन्यांच्या सेवांचा खुलासा करण्यात आलेला नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, १० अब्ज जीबी डेटा वापरणे ही एक मोठी आकडेवारी आहे. हा आकडा इतका मोठा आहे की तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की २०१६ मध्ये जेव्हा रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला आणि जिओ लॉन्च केला, तेव्हा संपूर्ण भारतातील सर्व युजर्सचा डेटा वापर फक्त ४.६ एक्झाबाइट्स होता आणि हा आकडा एका महिन्याचा नसून एका वर्षाचा होता. आता केवळ एका महिन्यात इंटरनेट युझर्स १० १० एक्साबाइट्स डेटा वापरला आहे.

भारतात ५G लाँ केल्यानंतर जिओने हळूहळू त्याचा Jio True 5G आणण्यास सुरुवात केली. आज Jio ने अनेक शहरांमध्ये ५ जी सेवा सुरु केली आहे.

विभाग