मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँकेत नोकरीची संधी, ८९ हजारापर्यंत पगार; लगेच करा अर्ज

Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँकेत नोकरीची संधी, ८९ हजारापर्यंत पगार; लगेच करा अर्ज

Mar 17, 2024, 04:56 PM IST

  • Government jobs 2024: इंडियन बँक येथे स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या १४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

Indian Bank invites applications for 146 Specialist Officer posts

Government jobs 2024: इंडियन बँक येथे स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या १४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

  • Government jobs 2024: इंडियन बँक येथे स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या १४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

Indian Bank Recruitment News: इंडियन बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या १४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १२ मार्चपासून सुरू होणार असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ एप्रिल आहे. इच्छुक उमेदवार www.indianbank.in येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

स्पेशालिस्ट ऑफिसरच्या १४६ जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. अर्ज करण्याची थेट लिंक: एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये आहे. इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १००० रुपये आहे.

Job Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी! जूनच्या तिमाहीत कंपन्या करणार मेगा भरती

अर्ज कसा करायचा

  • www.indianbank.in येथे अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • होमपेजवर, करिअर टॅबवर क्लिक करा
  • पुढे, "विशेषज्ञ अधिकाऱ्यांची भरती - 2024" वर क्लिक करा"
  • स्क्रीनवर एक नवीन पेज येईल.
  • पुढे, लिंकवर क्लिक करा ज्यावर लिहिले आहे, "नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा"
  • नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा
  • अर्ज शुल्क भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरा.

उमेदवारांनी या नोकरीच्या संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.