मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  भाजपचे माजी आमदार व महिला IAS अधिकारी यांच्यात भररस्त्यात बाचाबाची, VIDEO VIRAL

भाजपचे माजी आमदार व महिला IAS अधिकारी यांच्यात भररस्त्यात बाचाबाची, VIDEO VIRAL

Jul 13, 2022, 08:49 PMIST

मध्य प्रदेश राज्यातील उज्जैनमधील SDM निधी सिंह यांचा माजी आमदार शांतिलाल धबाई यांच्याशी वाद झाला. SDM ड्रेनेज योजनेसाठी येणाऱ्या बाधा हटवण्यासाठी पोहोचली तेव्हा तेथे माजी आमदार आपल्या समर्थकांसह आले. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिला अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की,  माजी आमदारांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर महिला अधिकाऱ्याने आपल्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने माजी आमदार व त्यांच्या समर्थकांना तेथून हटवले. याचा व्हिडिओ समोर आला आहे.