मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai: नवी मुंबईत मोठी दुर्घटना! उरणमध्ये पूल कोसळला, दोन जणांचा मृत्यू

Navi Mumbai: नवी मुंबईत मोठी दुर्घटना! उरणमध्ये पूल कोसळला, दोन जणांचा मृत्यू

Feb 26, 2024, 09:31 PM IST

  • Navi Mumbai Bridge Collapse : उरणमधील धुतुम ते दिघोडा  दरम्यानचा खाडी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू  झाल्याचे वृत्त आहे.

सांकेतिक छायाचित्र

Navi Mumbai Bridge Collapse : उरणमधील धुतुम ते दिघोडा दरम्यानचा खाडी पूल कोसळला आहे. यादुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

  • Navi Mumbai Bridge Collapse : उरणमधील धुतुम ते दिघोडा  दरम्यानचा खाडी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू  झाल्याचे वृत्त आहे.

नवी मुंबईत एक खाडी पूल कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. उरण तालुक्यात ही दुर्घटना घडली आहे. धुतुम ते दिघोडा दरम्यानचा खाडी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

SSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा उद्या निकाल?

Lok Sabha Election 2024 : महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला रवाना!

Mumbai Womens Abuses Police : मुंबईत तीन मद्यधुंद तरुणींची पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण, नेमकं प्रकरण काय?

उरण तालुक्यात धुतुम ते दिघोडा खाडी पूल सायंकाळच्या सुमारास कोसळला.  उरण पोलीस स्टेशन हद्दीतील दादरपाडा या गावतील गाव ते शेतीला जोडणारा पूल होता. 

पूल कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली चार लोक अडकली होती. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा