मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi Serial: 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'या' मालिकेने टीआरपी रेटिंगमध्ये मारली बाजी

Marathi Serial: 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'या' मालिकेने टीआरपी रेटिंगमध्ये मारली बाजी

Aarti Vilas Borade HT Marathi

May 01, 2023, 08:15 AM IST

    • Marathi Serial Trp Rating: कुठल्या मालिकेने टीआरपी रेटिंगमध्ये बाजी मारली हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
aai kuthe kay krte

Marathi Serial Trp Rating: कुठल्या मालिकेने टीआरपी रेटिंगमध्ये बाजी मारली हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

    • Marathi Serial Trp Rating: कुठल्या मालिकेने टीआरपी रेटिंगमध्ये बाजी मारली हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

अनेक नवनवीन मालिका या प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही मालिकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो तर काही मालिका वेळेच्या आधीच निरोप घेताना दिसतात. आता मालिकांचे टीआरपी रेटिंग समोर आले आहे. चला जाणून घेऊया या यादीमध्ये कोणत्या मालिकांनी बाजी मारली आहे...

ट्रेंडिंग न्यूज

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

यावेळी पहिल्यांदा आई कुठे काय करते मालिका मागे पडली असून पहिल्या क्रमांकावर 'ठरलं तर मग' या मालिकेने स्थान पटकावलं आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. तर 'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.

टॉप १० टीआरपी रेटिंग मालिका

1.'ठरलं तर मग'

2.'आई कुठे काय करते'

3.'सुख म्हणजे नक्की काय असतं'

4.'रंग माझा वेगळा'

5.'तुझेच मी गीत गात आहे'

6.'ठिपक्यांची रांगोळी'

7.'स्वाभिमान'

8.'सहकुटुंब सहपरिवार'

9.'अबोली'

10.'लग्नाची बेडी'

'आई कुठे काय करते' दुसऱ्या क्रमांकावर

'आई कुठे काय करते' या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत सतत पहिले स्थान पटकावले. मात्र आता मालिकेचे कथानक कंटाळवाणे वाटत असल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे.

विभाग