मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today: पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी,मुंबईपासून दिल्लीपर्यंत या आहेत किंमती

Petrol Diesel price today: पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी,मुंबईपासून दिल्लीपर्यंत या आहेत किंमती

Jan 06, 2023, 09:01 AM IST

    • Petrol Diesel price today: सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.खनिज तेलाच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. त्यामुळे मुंबईपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल डिझेलचे दर कसे आहेत ते इथे पहा.
petrol pump_HT

Petrol Diesel price today: सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.खनिज तेलाच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. त्यामुळे मुंबईपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल डिझेलचे दर कसे आहेत ते इथे पहा.

    • Petrol Diesel price today: सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.खनिज तेलाच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. त्यामुळे मुंबईपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल डिझेलचे दर कसे आहेत ते इथे पहा.

Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमतींमध्ये जबरदस्त घसरण होऊनही देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे दर तेच आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड तेलाच्या किंमती निम्म्यांनी घटल्या आहेत. डब्ल्यूटीआय ७७.१७ डाॅलर्स प्रती बॅरल्सपर्यंत गेल्या आहेत. तर ब्रेंट क्रूड अंदाजे ४.४३ टक्के घटीनंतर ८२.१० डाँलर्स प्रती बॅरल्सपर्यंत गेल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती २२८ व्या दिवशी स्थिर आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

WhatsApp News : व्हॉट्सॲपच रंग, रूप बदललं! नव्या बटणांनी दिला आकर्षक लुक, व्हिडिओ कॉलिंगसाठीही खास फीचर; वाचा

ITR भरतांना 'या'; चूका करणे पडेल महागात! हातात पडेल नोटीस अन् भरावा लागेल दंड; वाचा

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रती लीटर आणि डीझेल ८९.६२ रुपये प्रती लीटर आहेत. देशातील सर्वात महाग पेट्रोल डिझेल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये मिळत आहे. तर सर्वात स्वस्त पेट्रोल डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रती लीटर आणि डिझेल ९७.२४ रुपये प्रती लीटर आहेत. तुमच्या शहरांतील पेट्रोल डिझेलच्या किंमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर एसएमएसवर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE पाठवू शकतात. BPCL (BPCL) ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवू शकतात.

शहरपेट्रोल डिझेल
पटना१०७.२४९४.०४
जयपूर१०८.४८९३.७२
अगरतला९९.४९८८.४४
भोपाळ१०८.६५९३.९
धनबाद९९.८०९४.६०
आगरा९६.५७८९.५२
लखनऊ९६.५७८९.७६
देहरादून९५.३५९०.३४
चेन्नई१०२.६३९४.२४

विभाग