मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : सोनेही झळाळले तर चांदीही चमकली, जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Silver price today : सोनेही झळाळले तर चांदीही चमकली, जाणून घ्या आजच्या किंमती

Jan 25, 2023, 12:01 PM IST

    • Gold Silver Price today 25 January 2023 : जर तुम्ही आज गणेशजयंतीच्या निमित्ताने सोने अथवा चांदी खरेदी कऱण्याचे प्लानिंग करत असाल तर आजचे दौन्ही मौल्यवान धातूंचे दर जाणून घेणे गरजेचे आहे,
Gold HT

Gold Silver Price today 25 January 2023 : जर तुम्ही आज गणेशजयंतीच्या निमित्ताने सोने अथवा चांदी खरेदी कऱण्याचे प्लानिंग करत असाल तर आजचे दौन्ही मौल्यवान धातूंचे दर जाणून घेणे गरजेचे आहे,

    • Gold Silver Price today 25 January 2023 : जर तुम्ही आज गणेशजयंतीच्या निमित्ताने सोने अथवा चांदी खरेदी कऱण्याचे प्लानिंग करत असाल तर आजचे दौन्ही मौल्यवान धातूंचे दर जाणून घेणे गरजेचे आहे,

Gold Silver Price today 25 January 2023 : सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत आहेत. आज पुन्हा सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही आज गणेशजयंतीच्या निमित्ताने सोने अथवा चांदी खरेदी कऱण्याचे प्लानिंग करत असाल तर आजचे दौन्ही मौल्यवान धातूंचे दर जाणून घेणे गरजेचे आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

सोन्याचे दर २२ कॅरेटसाठी आज ५२८५० रुपये प्रती तोळा आहेत. काल ते अंदाजे ५२,५०० रुपये प्रती तोळा होते. त्यामुळे कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतींमध्ये अंदाजे तब्बल ३५० रुपयांची वाढ झाली आहे. तर २४ कॅरेटसाठी ते आज अंदाजे ५७६५० रुपये प्रती तोळा आहेत. काल ते अंदाजे ५७२५० रुपये प्रती तोळा होत्या. कालच्या तुलनेत त्यात अंदाजे ३८० रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीच्या दर आज अंदाजे ७२५०० रुपये प्रती किलो रुपये आहेत. काल ते अंदाजे ७२३०० रुपये प्रती किलो होत्या. आज २५ जानेवारीला कालच्या तुलनेत त्यात २०० रुपयांची वाढ झालेली आहे.

देशातील विविध शहरांतील सोने चांदीचे दर -

शहरसोने २२ कॅरेटसोने २४ कॅरेटचांदी
चेन्नई५३५५०५८४२०७४०००
मुंबई५२७००५७४९०७४०००
नवी दिल्ली५२८५०५७६५०७४०००
कोलकाता५२७००५७४९०७४०००
बंगळूरु५२७५०५७५५०७२५००

विभाग