मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदी झाले स्वस्त, आज खरेदी करणार का सोने चांदी ?

Gold Silver Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदी झाले स्वस्त, आज खरेदी करणार का सोने चांदी ?

May 19, 2023, 09:21 AM IST

    • Gold Silver price today 19 May 2023 : इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, गुरुवारी संध्याकाळी सोन्याचा भाव ६०,४७४ रुपये होता. सकाळी हा दर ६०५१२ रुपये होता. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात ३८ रुपयांची घसरण झाली आहे.
Gold silver HT

Gold Silver price today 19 May 2023 : इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, गुरुवारी संध्याकाळी सोन्याचा भाव ६०,४७४ रुपये होता. सकाळी हा दर ६०५१२ रुपये होता. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात ३८ रुपयांची घसरण झाली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

दुसरीकडे, मागील व्यवहाराच्या दिवशी सोने ६०६४६ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले होते. अशा प्रकारे मागील व्यापार दिवसाच्या तुलनेत १७२ रुपये प्रति १० ग्रॅमच्या घसरणीसह बंद झाला आहे.

सोन्याचा दर सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून १,१७२ रुपयांनी स्वस्त होत आहे. यापूर्वी, ४ मे २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव ६१६४६ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

चांदीचे दर

याशिवाय आज चांदीचा दर ७१४९६ रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. गुरुवारी सकाळी हा दर ७१७४५ रुपये प्रति किलो या पातळीवर उघडला. त्यामुळे सकाळ ते सायंकाळदरम्यान चांदीच्या दरात २४९ रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा हा दर ७१८०८ रुपये प्रति किलो होता. त्यामुळे कालच्या तुलनेत आज चांदीचा दर किलोमागे ३१२ रुपयांनी कमी झाला आहे.

चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग