मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : सोने चांदीच्या किंमतीत झाली घसरण, पाहा नेमकी सोने खरेदीची संधी कधी ?

Gold Silver Price Today : सोने चांदीच्या किंमतीत झाली घसरण, पाहा नेमकी सोने खरेदीची संधी कधी ?

May 17, 2023, 09:00 AM IST

    • Gold Silver price today 17 May 2023 : इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोमवारी संध्याकाळी सोन्याचा बंद भाव ६१०६६ रुपये होता. सकाळी हा दर ६१०७९ रुपये होता. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात १३ रुपयांची घसरण झाली आहे.
Gold silver price HT

Gold Silver price today 17 May 2023 : इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोमवारी संध्याकाळी सोन्याचा बंद भाव ६१०६६ रुपये होता. सकाळी हा दर ६१०७९ रुपये होता. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात १३ रुपयांची घसरण झाली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

याशिवाय मंगळवारी चांदीचा दर ७१९३० रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. हा दर आज सकाळी ७२०१५ रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला. त्यामुळे सकाळ ते सायंकाळदरम्यान चांदीच्या दरात ८५ रुपयांची घसरण झाली आहे.

एमसीएक्सवर दर 

मंगळवारी संध्याकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ जून रोजी सोन्याचा फ्युचर्स ट्रेड २७७ रुपयांनी घसरला आहे आणि ६०,७५० रुपयांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे ५ जून ३०२३ रोजी चांदीचा फ्युचर्स ट्रेड ७५७.०० रुपयांच्या घसरणीसह ७२,६४५  रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग