मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol diesel price today : खनिज तेलाच्या किंमतीत वाढ, ‘या’ शहरात सर्वात महाग पेट्रोल डिझेल

Petrol diesel price today : खनिज तेलाच्या किंमतीत वाढ, ‘या’ शहरात सर्वात महाग पेट्रोल डिझेल

Jan 12, 2023, 08:53 AM IST

    • Petrol diesel price today : आज आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्टब्लेअरसमध्ये पेट्रोल २९.३९ रुपयांनी स्वस्त आहे. तर डिझेलही १८.५० रुपयांनी स्वस्त आहे. घरातून निघताना आजचे पेट्रोल डिझेलच्या किंमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा-
petrol Price HT

Petrol diesel price today : आज आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्टब्लेअरसमध्ये पेट्रोल २९.३९ रुपयांनी स्वस्त आहे. तर डिझेलही १८.५० रुपयांनी स्वस्त आहे. घरातून निघताना आजचे पेट्रोल डिझेलच्या किंमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा-

    • Petrol diesel price today : आज आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्टब्लेअरसमध्ये पेट्रोल २९.३९ रुपयांनी स्वस्त आहे. तर डिझेलही १८.५० रुपयांनी स्वस्त आहे. घरातून निघताना आजचे पेट्रोल डिझेलच्या किंमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा-

Petrol diesel price today : आज खनिज तेलाच्या किंमती ८२ डाॅलर्स प्रती बॅरल्सच्या दरम्यान आहेत. यानंतरही पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये फारसा बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमती २३५ व्या दिवशी स्थिर आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

सरकारी तेल वितरक कंपन्यांनी (ओएमसी) पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले आहेत. जोशीमठ पासून दिल्लीपर्यंत आणि मुंबईपासून कोलकातापर्यंत पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजही देशात सर्वात स्वस्त पेट्रोल डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. तर सर्वात महाग पेट्रोल डिझेल राजस्थानच्या श्रीगंगानगर भागात आहे.

शहरपेट्रोल डिझेल 
दिल्ली९६.७२८९.६२
कोलकाता१०६.०३९२.७६
अहमदाबाद९६.४२९२.१७
चंदीगढ९६.२८४.२६
चेन्नई१०२.६३९४.२४
बंगळूरु१०१.९४८७.८९
फरीदाबाद९७.४९९०.३५
गंगाटोक१०२.५०८९.७०
भोपाळ१०८.४८९३.७२

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर एसएमएसवर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE पाठवू शकतात. BPCL (BPCL) ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवू शकतात.

विभाग