Sanjay Raut

दृष्टीक्षेप

'गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय'; संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका

Sanjay Raut: गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांचं उत्तर

Tuesday, April 30, 2024

मतदानाच्या दिवशी ईव्हीएम बंद पडणं हे भाजपचं मोदीकृत षडयंत्र; संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut : मतदानाच्या दिवशी ईव्हीएम बंद पडणं हे भाजपचं मोदीकृत षडयंत्र; संजय राऊत काय म्हणाले?

Friday, April 26, 2024

नवनीत राणांवर बोलताना राऊतांची जीभ घसरली

Sanjay Raut : ‘ती पडद्यावरची नटी; तुम्हाला खुणावेल, रात्रीस खेळ चाले...’; अमरावतीत बोलताना राऊतांची जीभ घसरली

Thursday, April 18, 2024

काँग्रेसनं विशाल पाटील यांची हकालपट्टी करायला हवी; संजय राऊत यांनी थेट तलवार उपसली!

sanjay raut : काँग्रेसनं विशाल पाटील यांची हकालपट्टी करावी; संजय राऊत यांनी थेट तलवार उपसली!

Wednesday, April 17, 2024

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा ५०० कोटींचा घोटाळा; गंभीर आरोप करत संजय राऊत यांचं फडणवीसांना आव्हान

sanjay raut : श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये ५०० कोटींचा घोटाळा; गंभीर आरोप करत संजय राऊत यांचं फडणवीसांना आव्हान

Monday, April 15, 2024

नवीन फोटो

संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. हाच जल्लोष मातोश्री पुढेही आज पाहायला मिळाला. यावेळी शंखनाद करण्यात आला. तसेच कार्यकरत्यांनी मोठी  घोषणा बाजी केली. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर स्वत: आदित्य ठाकरे यांनी थांबत संजय राऊत येताच त्यांना कडकडून मिठी मारली. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर कदाचित पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्याने आपल्या पक्षातील नेत्याचे स्वागत केले असावे असे बोलले जाते.

Sanjay Raut: संजय राऊतांचे मातोश्रीवर जल्लोषात स्वागत; आदित्य ठाकरेंनी मारली मिठी; रश्मी ठाकरेंनी केले औक्षण ,पाहा फोटो

Nov 10, 2022 03:07 PM

नवीन व्हिडिओ

मोदी-शहा हे उद्धव ठाकरे यांना घाबरतात; संजय राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut Video : मोदी-शहा हे उद्धव ठाकरे यांना घाबरतात; संजय राऊत असं का म्हणाले?

Apr 12, 2024 03:40 PM