sanjay-raut News, sanjay-raut News in marathi, sanjay-raut बातम्या मराठीत, sanjay-raut Marathi News – HT Marathi

Sanjay Raut

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. हाच जल्लोष मातोश्री पुढेही आज पाहायला मिळाला. यावेळी शंखनाद करण्यात आला. तसेच कार्यकरत्यांनी मोठी  घोषणा बाजी केली. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर स्वत: आदित्य ठाकरे यांनी थांबत संजय राऊत येताच त्यांना कडकडून मिठी मारली. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर कदाचित पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्याने आपल्या पक्षातील नेत्याचे स्वागत केले असावे असे बोलले जाते.

Sanjay Raut: संजय राऊतांचे मातोश्रीवर जल्लोषात स्वागत; आदित्य ठाकरेंनी मारली मिठी; रश्मी ठाकरेंनी केले औक्षण ,पाहा फोटो

Nov 10, 2022 03:07 PM

नवीन व्हिडिओ

Sanjay Raut Video : सुप्रियाताईंच्या लाडक्या भावानं आता रंग बदललाय! पिंक झालाय; संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी

Video : सुप्रियाताईंच्या लाडक्या भावानं आता रंग बदललाय! पिंक झालाय; संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी

Aug 17, 2024 10:50 AM

आणखी पाहा