T 20 vs ODI cricket Analysis : टी-ट्वेंटी लीगच्या स्पर्धा जगभरात वाढत आहेत. त्याला प्रतिसादही तुफान मिळत आहे. त्यामुळं एकदिवसीय क्रिकेट बंद करण्याचा सूर काही माजी क्रिकेटपटूंनी लावला आहे. त्यामुळं एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. खरोखरच वन-डे क्रिकेट कालबाह्य होईल का? कसोटी क्रिकेटचं स्थान काय असेल?... ज्येष्ठ पत्रकार शरद कद्रेकर यांच्याशी साधलेला संवाद