मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी मराठीत म्हणाले…

Video : शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी मराठीत म्हणाले…

Jun 02, 2023 06:23 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jun 02, 2023 06:23 PM IST

PM Modi on Shivrajyabhishek : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक दिन ६ जून रोजी आहे. त्या निमित्तानं राज्य सरकारनं १ जूनपासूनच राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर ७ जूनपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास शुभेच्छा संदेश दिला आहे. भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात शिवरायांचा ३५० वा राज्याभिषेक दिन नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन आला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp