मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : रामनवमीला शरयू नदीत पवित्र स्नानासाठी रामभक्तांची झुंबड

Video : रामनवमीला शरयू नदीत पवित्र स्नानासाठी रामभक्तांची झुंबड

Mar 31, 2023 01:21 PM IST Ganesh Pandurang Kadam
Mar 31, 2023 01:21 PM IST

देशभरात रामनवमी उत्सव आज जल्लोषात साजरा केला जात आहे. प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या शहरात उत्साहाला उधाण आलं आहे. रामनवमीच्या निमित्तानं पवित्र शरयू नदीत स्नान करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. शरयूत स्नान केल्यानंतर भाविक मंदिरात रामाचं दर्शन घेतात. उत्तर भारताबरोबरच दक्षिणेतही रामनवमीचा उत्सव जोरात सुरू आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp