मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची पावसाळी सभा व्हायरल, पाहा Video

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची पावसाळी सभा व्हायरल, पाहा Video

Oct 03, 2022 04:53 PM IST Ganesh Pandurang Kadam
Oct 03, 2022 04:53 PM IST
  • Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरू आहे. ही यात्रा सध्या कर्नाटकात पोहोचली आहे. म्हैसूर इथं काल राहुल गांधी यांनी यात्रेत सहभागी झालेल्या जनतेला संबोधित केलं. त्यावेळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मात्र, राहुल गांधी यांनी पावसातही भाषण सुरू ठेवलं. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राहुल यांच्या या सभेमुळं २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सातारा इथं झालेल्या शरद पवारांच्या पावसाळी सभेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
More