मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचा अल्टीमेटम, पाहा काय म्हणाले?

Video : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचा अल्टीमेटम, पाहा काय म्हणाले?

Dec 06, 2022 07:11 PM IST Ganesh Pandurang Kadam
Dec 06, 2022 07:11 PM IST

Sharad Pawar warns Basavaraj Bommai : बेळगावात कानडी गुंडांनी महाराष्ट्रातील वाहनांवर केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या चिथावणीमुळं हा वाद वाढला आहे. हा सगळा हिंसाचार येत्या २४ ते ४८ तासांत थांबला नाही तर माझ्यासह सर्वच नेते बेळगावला जातील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp