मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  ट्रान्सजेंडर पूजा शर्माचा धावत्या लोकलमध्ये अप्रतिम डान्स, तुम्ही पाहिला का?

ट्रान्सजेंडर पूजा शर्माचा धावत्या लोकलमध्ये अप्रतिम डान्स, तुम्ही पाहिला का?

May 12, 2022 06:51 PM IST Shrikant Ashok Londhe
May 12, 2022 06:51 PM IST

व्हिडिओमध्ये एक महिला साडी परिधान करून मुंबईतील लोकलमध्ये आपले नृत्यकौशल्य सादर करत आहे. तिचे नृत्य नैपुण्य व पदलालित्य पाहून लोक तिच्या नृत्याची तुलना अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नृत्याशी करत आहेत. ही महिला लोकलमध्ये डान्स करताना प्रवाशी मागे वळून-वळून पाहत आहेत. ही डान्सर दुसरी कोणी नसून ती आहे तृतीयपंथी पूजा शर्मा. तिला लोकलमध्ये रेखा या नावाने ओळखले जाते. पूजा शर्माने धावत्या लोकलमध्ये डान्स करतानाचे अनेक व्हिडियो तयार करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp