मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Junner lepoard issue : जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत! बंगल्यासमोरचं मुक्काम, परिसरात दहशत

Junner lepoard issue : जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत! बंगल्यासमोरचं मुक्काम, परिसरात दहशत

Mar 19, 2024 12:14 PM IST Ninad Vijayrao Deshmukh
Mar 19, 2024 12:14 PM IST
  • Junner lepoard issue: पुण्याच्या जुन्नरमध्ये बिबट्यांचा वावर काही नवा नाही. पण आता तर बिबट्यांची टोळीचं आढळली आहे. एका बंगल्याबाहेर तीन बिबटे एकाचवेळी भक्षाच्या शोधात आले होते. तेंव्हा रात्रीचे १० वाजले होते, सुदैवाने त्यावेळी घराबाहेर कोणी नव्हतं.  यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. 
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp