मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘द केरळ स्टोरी’च्या यशानंतर अदा शर्मानं केलं शिव तांडव स्त्रोत्राचं पठण!

Video: ‘द केरळ स्टोरी’च्या यशानंतर अदा शर्मानं केलं शिव तांडव स्त्रोत्राचं पठण!

May 11, 2023 02:54 PM IST Harshada Bhirvandekar
May 11, 2023 02:54 PM IST

Adah Sharma: बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटाबाबत देशभरात वाद सुरू असताना, दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दररोज चांगली कमाई करत आहे. राजकीय गोंधळाच्या दरम्यान, चित्रपट अभिनेत्री अदा शर्माचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मंदिरात बसून शिव तांडव म्हणताना दिसत आहे. तिचा हा अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp