मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Athiya Shetty-KL Rahul Wedding: मुलीच्या लग्नातील सुनील शेट्टीचा हटके लूक चर्चेत, पाहा व्हिडीओ

Athiya Shetty-KL Rahul Wedding: मुलीच्या लग्नातील सुनील शेट्टीचा हटके लूक चर्चेत, पाहा व्हिडीओ

24 January 2023, 16:27 IST Aarti Vilas Borade
24 January 2023, 16:27 IST
  • Suniel Shetty Look: बॉलिवूडचा 'अण्णा' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी. नुकताच त्याची मुलगी अथिया शेट्टी विवाह बंधनात अडकली. तिने क्रिकेटपटू केएल राहूलशी लग्न केले. त्यांचा विवाहसोहळा खंडाळा येथील फार्महाऊसवर पार पडला. यावेळी सुनील शेट्टीने केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले.
Readmore