मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Shehzada Kartik Aaryan Visited Siddhivinayak Temple

Video: शहजादा यशस्वी होऊ दे रे महाराजा! कार्तिक आर्यनचं ‘सिद्धिविनायका’कडे गाऱ्हाणं

Feb 18, 2023 04:13 PM IST Harshada Bhirvandekar
Feb 18, 2023 04:13 PM IST
  • Kartik Aaryan At Siddhivinayak : बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आणि तरुणाईचा 'आयकॉन' असलेला अभिनेता कार्तिक आर्यन याचा ‘शहजादा’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या निमित्तानं कार्तिकनं मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं व आशीर्वाद घेतले. मंदिरात जाण्यासाठी आलेल्या कार्तिकला इथंही चाहत्यांचा गराडा पडला. त्याच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती.
More