मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Saorabh Choughule: 'जीव माझा गुंतला'मधील मल्हारने घेतली ५५ वर्षे जूनी बाईक!

Saorabh Choughule: 'जीव माझा गुंतला'मधील मल्हारने घेतली ५५ वर्षे जूनी बाईक!

Nov 08, 2022 03:24 PM IST Aarti Vilas Borade
Nov 08, 2022 03:24 PM IST
  • Jeev Majha Guntala: आपण नेहेमीच बघतो बऱ्याच मंडळींना विंटेज गोष्टींचा, वस्तूंचा संग्रह करायची आवड असते. मग त्या कार असो, जुने पेंटिंग्स असो वा बाईक असो. असाच छंद कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' मालिकेतील मल्हार म्हणेजच आपल्या सगळ्यांचा लाडका सौरभ देखील जोपासतो. त्याला विंटेज बाईक्सची खूप आवड आहे आणि त्याचं हे स्वप्न नुकतंच पूर्ण झाले आहे. त्याने १९६५ म्हणजेच ५० वर्षांहून जुनी आणि अत्यंत दुर्मिळ अशी बाईक विकत घेतली आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp