मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  LFW 2023: लॅक्मे फॅशन वीकच्या मंचावर सान्या मल्होत्रा!

LFW 2023: लॅक्मे फॅशन वीकच्या मंचावर सान्या मल्होत्रा!

Mar 11, 2023 06:29 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
Mar 11, 2023 06:29 PM IST
  • Sanya Mlhotra at lakme Fashion Week: देशातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंट्सपैकी एक म्हणजे लॅक्मे फॅशन वीक! वर्षानुवर्षे हा वीक देशात नवनवीन फॅशन ट्रेण्ड सेट करण्यासाठी मदत करते. नेहमीच या इव्हेंटची प्रतीक्षा केली जाते. वर्षातून दोनदा हा सोहळा होतो. एफडीसीआय X लॅक्मे फॅशन वीक हा शानदार फॅशन सोहळा ९ मार्च ते १२ मार्च असा ४ दिवस चालेल आणि लॅक्मे अ‍ॅब्सोल्यूट ग्रँड फिनालेसह समाप्त होईल.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp